Podcast: युक्रेनवर बोलताना बायडेन गोंधळले ते राज्यातील १४ जिल्हे ४ मार्चपासून निर्बंधमुक्त

दैनंदिन घडामोडी जाणून घेण्यासाठी क्लिक करा....सकाळच्या पॉडकास्टला...
Podcast
PodcastSakal

1. यु्क्रेनवर बोलताना बायडेन यांचा गोंधळ; कमला हॅरिस यांनी हळूच सांगितले

2. अशनीर ग्रोव्हर यांना झटका; 'भारत पे'नं सर्व पदांवरुन केली हाकालपट्टी

3. राज्यातील १४ जिल्हे ४ मार्चपासून निर्बंधमुक्त; सिनेमागृह-रेस्तरॉं १०० टक्के क्षमतेनं सुरु होणार

4. आता वैयक्तिक ट्विटमध्ये देखील देता येईल 'कंटेंट वॉर्निंग', पाहा प्रोसेस

5. मुंबई लोकल प्रवासासाठी लससक्ती अनिवार्यच, हायकोर्टाने याचिका फेटाळली

6. नागराज के 'झुंड' ने हमे 'फुटबॉल' जैसे उडाया; - आमिर खान

7. श्रीसंतने विंडीजच्या फलंदाजाला गंडवल्याचा केला खुलासा

8. चर्चेतील बातमी- 'आता प्रत्येकाचे...', संजय राऊतांचा सोमय्यांसह अधिकाऱ्यांना थेट इशारा

* रिसर्च अँड स्क्रिप्ट - युगंधर ताजणे......

नमस्कार.....मी युगंधर ताजणे.....आता आपण ऐकणार आहोत सकाळचं पॉडकास्ट.....

भारत पे नं अशनीर ग्रोव्हर यांना मोठा झटका दिलाय..... आजच्या पॉडकास्टमधून आपण त्याविषयी सविस्तरपणे जाणून घेणार आहोत.....राज्यातील कोरोना रूग्णसंख्या कमी होत असताना राज्य सरकारकडून कोरोना निर्बंधांबाबत मोठा निर्णय जाहीर झालाय...... तो काय आहे हेही आपण ऐकणार आहोत......आज चर्चेतील बातमीमध्ये संजय राऊत यांनी विरोधकांवर टीकास्त्र सोडलंय..... त्याबद्दल जाणून घेणार आहोत........

चला तर मग सुरुवात करुया.....आजच्या पॉडकास्टला......जो बायडेन यांच्या बातमीनं......

खालील प्लॅटफॉर्मवर तुम्ही हे पॉडकास्ट ऐकू शकता...

1) www.gaana.com

2) www.jiosaavn.com

3) www.spotify.com

4) www.audiowallah.com

5) www.google.com

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com