Podcast: द्राक्षं, डाळिंबाच्या सेवनामुळे कॅन्सरचा धोका कमी ते फडणवीस गोव्यात, भाजपात फूट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Podcast
Podcast: द्राक्षं, डाळिंबाच्या सेवनामुळे कॅन्सरचा धोका कमी ते फडणवीस गोव्यात, भाजपात फूट

Podcast: द्राक्षं, डाळिंबाच्या सेवनामुळे कॅन्सरचा धोका कमी ते फडणवीस गोव्यात, भाजपात फूट

दिवसभरात देश-विदेशात घडलेल्या महत्वाच्या आठ घडामोडींची सकाळच्या पॉडकास्टमध्ये दखल घेतली जाते. या ताज्या बातम्या ऐकण्यासाठी सकाळचं अॅप डाऊनलोड करायला विसरु नका. त्याचबरोबर विविध ऑडिओ प्लॅटफॉर्मवरही आपण सकाळचं पॉडकास्ट ऐकू शकता. आज दिवसभरात काय घडलंय जाणून घेऊयात... (Daily Sakal Podcast listen on sakal app different audio format)

1. कोरोना 20 मिनिटांनंतर होतो 90% ने कमी संसर्गजन्य; संशोधनातून आलं समोर

2. द्राक्ष, डाळिंबाच्या सेवनामुळे Cancer चा धोका कमी, संशोधनातून झाले स्पष्ट

3. बूस्टर डोससाठी 'असा' मेसेज-कॉल आल्यास सावधान! बॅंक खाते होईल रिकामे

4. भारत-चीन चर्चा सुरुच; सीमेवर लष्कराचीही नजर: लष्करप्रमुख

5. धर्म संसद : सुप्रीम कोर्टाची केंद्र, उत्तराखंड सरकारला नोटीस; दहा दिवसांनी सुनावणी

6. "रिअ‍ॅलिटी शोच्या विजेत्यांना नंतर कामच मिळत नाही"

7. चूक झाली! अखेर जोकोविचने कबूल केले

8. देवेंद्र फडणवीस गोव्यात गेले अन् भाजप पक्षात फूट - संजय राऊत

* रिसर्च अँड स्क्रिप्ट - युगंधर ताजणे.....

नमस्कार......मी युगंधर ताजणे......आता ऐकुयात सकाळचं पॉडकास्ट.....

अमेरिकन इन्स्टिट्यूट फॉर कॅन्सर रिसर्चच्या मते....कोणत्याही गोष्टीचे सेवन कर्करोगाच्या प्रतिबंधासाठी पूर्णपणे योग्य असल्याचे अद्याप आढळलेलं नाही.....याबाबतची अधिक माहिती आपण आज सकाळच्या पॉडकास्टमधून घेणार आहोत......ओमिक्रॉनच्या प्रकरणांमध्ये अचानक वाढ झाल्यानं लोकांना बूस्टर डोस मिळविण्याची घाई झालीय.....आणि याचीच संधी साधून फसवणूक करणारे नवीन प्रकारची फसवणूक करत आहेत......याविषयी जाणून घेणार आहोत.....

चर्चेतील बातमीमध्ये आपण खासदार संजय राऊत यांच्या प्रतिक्रियेविषयी जाणून घेणार आहोत......त्यांनी देवेंद्र फडणवीसांना दिलेलं उत्तर सध्या चर्चेत आलंय....ते काय म्हणालेत हे आपण ऐकणार आहोत.....

चला तर मग सुरुवात करुया.....आजच्या पॉडकास्टला.....कोरोनाविषयक एका संशोधनपर बातमीनं......

खालील प्लॅटफॉर्मवर तुम्ही हे पॉडकास्ट ऐकू शकता...

1) gaana.com

2) jiosaavn.com

3) spotify.com

4) audiowallah.com

5) google.com

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :podcastSakal Podcast
loading image
go to top