NTA च्या ४७ अधिकाऱ्यांची हकालपट्टी, पेपरफुटी प्रकरणानंतर मोदी सरकार ॲक्शन मोडवर

सध्या सुरू असलेल्या आउटसोर्सिंग व्यवस्थेतही व्यापक सुधारणा करण्यात येणार असून, भविष्यात पेपरफुटीसारख्या घटनांना आळा घालण्यावर सरकारचा भर असणार आहे.
NTA Overhaul After NEET Paper Leak

NTA Overhaul After NEET Paper Leak

esakal

Updated on

नीट पेपरफुटी प्रकरणानंतर केंद्र सरकारने मोठी कारवाई सुरू केली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) मधील तब्बल ४७ अधिकाऱ्यांना पदावरून हटवण्यात आले आहे. त्यापैकी काही अधिकाऱ्यांविरोधात कायदेशीर कारवाई होण्याचीही शक्यता आहे. याशिवाय, NTA ची संपूर्ण प्रशासकीय रचना पुढील महिनाभरात बदलण्याची तयारी सरकारने सुरू केली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com