Sakal Podcast : ओबीसींचा शिंदे समितीला विरोध ते कर्नाटक भाजपला गळती?

शिंदे समितीला ओबीसींकडून जोरदार विरोध होत आहे, ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांचं त्याबाबत काय म्हणणं आहे, समजून घेऊ आजच्या सकाळ पॉडकास्टमध्ये.
sakal Podcast
sakal PodcastE sakal

आज सकाळ पॉडकास्टमध्ये काय ऐकाल?

१.''शिंदे समितीला ओबीसींचा विरोध, त्यांना घटनात्मक अधिकार नाही'', प्रकाश शेंडगे

२. भारतात 'हिंदूराष्ट्र' स्थापनेची गरज नाही! रा.स्व. संघाची भूमिका

३. भाजपमधून बरेच आमदार लवकर काँग्रेसमध्ये येतील, उद्योग मंत्र्याच्या दाव्याने कर्नाटकात खळबळ

४. दिल्लीच्या प्रदूषणावर सुप्रीम कोर्टाचा सरकारला अल्टिमेटम

५. मोबाईल यूजर्सना मिळणार 'युनिक आयडी

६. भ्रष्टाचाराविरोधी मोहिमेसाठी आकाश ठोसर मैदानात

७. टाईम आउटच्या ड्रामानंतर आता बांगलादेशचा कर्णधार वर्ल्डकपमधून बाहेर

८. आरक्षणाविषयक सरकारचंच एकमत नाही, जयंत पाटलांचा टोला

....................

स्क्रिप्ट आणि रिसर्च - स्वाती केतकर-पंडित, निलम पवार

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com