जप्त केलेली मोठी रक्कम मोजताना अधिकाऱ्यांचीच फजिती, बिहारमधील घटना

मोठी रक्कम मोजताना अधिकाऱ्यांचीच फजिती झाली.
Patna News
Patna Newsesakal

पाटणा : मोठी रक्कम अंमलीपदार्थ निरीक्षकाच्या घरुन जप्त करण्यात आली आहे. ही घटना बिहारच्या पाटणा येथे घडली आहे. दक्षता विभागाच्या अधिकाऱ्यांनी छापा टाकून अंमलपदार्थ निरीक्षक (Drugs Inspector) जितेंद्र कुमारच्या घरी आढळलेली रक्कम मोजण्यासाठी बरेच तास गेले. शंभर आणि दोन हजारांच्या नोटांचे बंडल टेबलवर ठेवून अधिकाऱ्याने ती मोजली. (Officials Can't Stop Counting Seized Case Pile In Bihar)

Patna News
एकनाथ शिंदे गुजरातमध्ये !, भाजप नेत्यांची मध्यरात्री घेतली भेट

दक्षता विभागाच्या अधिकाऱ्यांनी कुमार यांच्या घरावर बेकायदेशीर संपत्ती प्रकरणी त्यांच्या घरावर छापा टाकला. रोख रक्कम व्यतिरिक्त अधिकाऱ्यांना संपत्तीचे कागदपत्रे आणि मोठ्या प्रमाणावर सोने आणि चांदी आढळले. तसेच चार लक्झरी कार सुद्धा जप्त करण्यात आले आहेत.

Patna News
शिंदे गटाचे नरेश म्हस्के आक्रमक, शिवसेनेच्या ठाणे जिल्हाप्रमुखपदाचा राजीनामा

पाटणासह (Patna) एकूण चार ठिकाणांवर अधिकाऱ्यांनी छापे टाकले आहेत. अधिकाऱ्यांना जप्त केलेल्या वस्तू आणि रोख रक्कमेचे एकूण मूल्य निश्चित करण्यास बराच वेळ लागला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com