जुन्या ५०० अन् १००० च्या नोटा पुन्हा बदलून मिळणार? व्हायरल पोस्टमागचं सत्य काय?

PIB Fact Check on Viral Claim : या दाव्याची सत्यता काही वेगळीच असल्याचे स्पष्ट झाले आहे. महत्त्वाचे म्हणजे, पीआयबीच्या फॅक्ट चेकमध्ये हा दावा पूर्णपणे खोटा असल्याचे सांगण्यात आले आहे.
PIB Fact Check on Viral Claim

RBI Clarification

ESAKAL

Updated on

RBI Viral Post: २०१६ मध्ये बंद करण्यात आलेल्या ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा पुन्हा बदलून मिळू शकतात, असा दावा करणाऱ्या पोस्ट सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. त्यामुळे अनेकांच्या मनात संभ्रम निर्माण झाला आहे. मात्र, या दाव्याची सत्यता काही वेगळीच असल्याचे स्पष्ट झाले आहे. महत्त्वाचे म्हणजे, पीआयबीच्या फॅक्ट चेकमध्ये हा दावा पूर्णपणे खोटा असल्याचे सांगण्यात आले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com