FSSAI Guidelines
esakal
आजकाल घरबसल्या किराणा सामान मागवणं अगदी सोपं झालं आहे. पीठ, डाळ, तेल, दूध, बिस्किटं असो किंवा इतर पॅकेज्ड फूड... मोबाईलवर दोन-चार क्लिक केले की काही मिनिटांत सामान दारात येतं. पण ऑनलाइन Grocery मागवताना एक गोष्ट मात्र ग्राहकांच्या लक्षात येत नाही आणि ती म्हणजे उत्पादनाची Best Before किंवा Use By Date.