मान्सून लांबणार? केरळातच होणार उशिर; हवामान खातं काय म्हणतं?

Onset of monsoon over Kerala likely to be delayed by four days
Onset of monsoon over Kerala likely to be delayed by four days
Updated on

मुंबई  : यावर्षी पाऊस वेळेवर पडणार असा अंदाज काही दिवसांपूर्वी हवामान खात्यानं दिला असतानाच यावर्षी मान्सूनचं आगमन लांबणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान खात्यानं व्यक्त केला आहे. त्यामुळे मान्सूनचा पाऊस लांबणार असल्याचे स्पष्ट आहे. केरळाताच पाऊस ४-५ दिवस उशिराने दाखल होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

यावर्षी केरळवर नैऋत्य मॉन्सूनची सुरुवात सुरू होण्याच्या सामान्य तारखेच्या तुलनेत थोडा उशीर होण्याची शक्यता आहे. केरळमध्ये यावर्षी मान्सूनची सुरुवात ५ जून रोजी सर्वसाधारणपणे होण्याची शक्यता असते, असे आयएमडीकडून सांगण्यात आले. दरम्यान, केरळात मान्सून चार दिवसांनी उशिराने दाखल होईल, असा अंदाज  आहे. केरळमध्ये मान्सून सुरु झाल्याने देशात चार महिन्यांच्या पावसाळ्याची अधिकृत सुरुवात होते.

साखर उद्योगांसाठी सरसावले शरद पवार 

बंगालच्या उपसागरात वादळाच्या चक्रीय स्थितीवर मॉन्सून स्थिती असते. साधारण १६ मेपर्यंत आधी मान्सून अंदमान आणि निकोबार द्वीपसमूहात पोहोचण्याची शक्यता असल्याचे हवामान खात्याने (आयएमडी) बुधवारी सांगितले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com