
भारताने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमध्ये हवाई हल्ले केले आहेत. एकाच वेळी ९ ठिकाणी हल्ला करण्यात आला आहे. बुधवारी सरकारने एका निवेदनात म्हटले आहे की, भारतीय सशस्त्र दलांनी ऑपरेशन सिंदूर सुरू केले. ज्या अंतर्गत पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील नऊ ठिकाणी हल्ला करण्यात आला.