
Operation Sindoor Updates: पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून भारतीय सैन्याने पाकिस्तान आणि पीओकेमधील 9 दहशतवादी तळांवर एअर स्ट्राईक केला आहे. ओसामा बिन लादेनने १ कोटी रुपये देऊन बांधलेले दहशतवादी केंद्र, जिथे मुंबई हल्ल्यातील आरोपी अजमल कसाब आणि इतरांना प्रशिक्षण देण्यात आले होते ते दहशतवादी केंद्र भारताने उद्ववस्त केले आहे.