
ow India Planned and Executed Precision Air Strikes on Terror Camps in Pakistan : भारताने मंगळवारी मध्यरात्री पाकिस्तानवर एअर स्ट्राईक केला आहे. पहलगाम हल्ल्याचा बदला म्हणून हा हल्ला करण्यात आला आहे. यावेळी दहशतवाद्यांची ९ ठिकाणं उद्ध्वस्त करण्यात आली आहेत. भारताने केलेल्या या हल्ल्यात ८० ते ९० दहशतवादी ठार झाल्याची माहिती आहे. महत्त्वाचे म्हणजे या हल्ल्यात भारताचा मोस्ट वाँटेट दहशतवादी मसूद अझहरच्या कुटुंबातील १४ जणही ठार झाले आहेत या कारवाईला भारताने ऑपरेशन सिंदूर असं नाव दिलं आहे.
दरम्यान, हा हल्ला नेमका कसा झाला? यावेळी दहशतवाद्यांची कोणती ठिकाणी उदध्वस्त करण्यात आली? या हल्ल्याचे नेतृ्त्व नेमकं कुणी केलं? एकंदरितच या हल्ल्याची इन्साईड स्टोरी काय? जाणून घेऊया...