Pakistan Bomb Attack : पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादच्या शिया मशिदीत नमाजवेळी आत्मघाती हल्ला; ७० जणांचा मृत्यू, १७० हून अधिक जखमी

Islamabad Shia Mosque Blast : इस्लामाबादमधील शिया मशिदीत झालेल्या आत्मघाती बॉम्बहल्ल्याने पाकिस्तान हादरला आहे. या हल्ल्यात ७० ठार तर १७० पेक्षा अधिक जखमी झाले.
islamabad-shia-mosque-suicide-attack-pakistan

islamabad-shia-mosque-suicide-attack-pakistan

esakal

Updated on

Pakistan Terror Attack Today : पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादमध्ये काल(ता.०६) शुक्रवारी शिया मशिदीत आत्मघाती बॉम्बहल्ला झाला. या भीषण हल्ल्यात किमान ७० हून अधिक जणांचा मृत्यू झाला असून १७० हून अधिक जण जखमी झाले आहेत. दुपारी जुम्म्याच्या नमाजसाठी सुमारे ७०० पाकिस्तानी मुस्लिम मशिदीच्या परिसरात जमलेले असताना हा स्फोट झाला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com