Arabian Sea Plane Missing : पाकीस्तान हद्दीत अरबी समुद्रावरून जाणारे मालवाहू विमान अचानक बेपत्ता; पाच कर्मचारी विमानात, १२ तासांपासून शोध

Sharjah to Karachi Flight : अरबी समुद्रावर पाकिस्तानच्या हद्दीत उड्डाण करत असताना मालवाहू विमानाचा नियंत्रण कक्षाशी संपर्क तुटला. विमानात पाच कर्मचारी असून १२ तासांपासून शोधमोहीम सुरू आहे. तांत्रिक बिघाडामुळे ही घटना घडल्याची प्राथमिक माहिती आहे.
Arabian Sea Plane Missing pakistan

Arabian Sea Plane Missing pakistan

esakal

Updated on

Pakistan Aviation News : शारजाहहून कराचीकडे येत असलेले पाकिस्तानच्या K2 एअरवेजचे बोईंग ७३७-४०० मालवाहू विमान मंगळवारी रात्री अरबी समुद्रावर बेपत्ता झाले. विमानात पाच कर्मचारी (क्रू मेंबर्स) असून, त्याचा शोध घेण्यासाठी पाकिस्तानच्या यंत्रणांनी शोध आणि बचाव मोहीम सुरू केली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com