

AI Generated Image
esakal
Lok Sabha canteen menu rates: संसदेच्या कँटीनमध्ये खासदारांना किती रुपयांत जेवण मिळते, हा प्रश्न अनेकांच्या मनात असतो. संसदेची कँटीन बऱ्याच काळापासून तिथल्या अत्यंत स्वस्त दरांसाठी प्रसिद्ध होती. येथे खासदार आणि कर्मचाऱ्यांना बाजारापेक्षा खूपच कमी दरात जेवण मिळत असे. मात्र आता जुने दिवस राहिले नाहीत. संसदेच्या कँटीनमधील पदार्थांचे दर वाढले आहेत.