PM Modi Statement : नीट पेपरफुटी प्रकरणावर पंतप्रधान मोदी पहिल्यांदाच बोलले, म्हणाले- हे घोर पाप, सरकारने दोषींवर कडक कारवाई केली

Parliament Session : पावसाळी अधिवेशनात NEET पेपरफुटी प्रकरणाला “घोर पाप” म्हटले. सरकारने त्वरित कारवाई करत दोषींना अटक केली असून आतापर्यंत 13 जण ताब्यात. पेपरफुटीनंतर विद्यार्थ्यांसाठी फेरपरीक्षा घेण्यात आली.
Prime Minister Narendra Modi addressing during the Parliament session

Prime Minister Narendra Modi addressing during the Parliament session

esakal

Updated on

संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या दुसरा दिवस आज नीट पेपरफुटी प्रकरणावर गाजत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व पक्षाच्या बैठकीत पंतप्रधानांनी या मुद्द्यावर महत्त्वपूर्ण विधान केले. त्यांनी सांगितले की, सरकारने या प्रकरणात त्वरित कारवाई केली आणि दोषींवर कारवाई केली. तसेच पेपर फुटल्यानंतर फेरपरीक्षाही घेण्यात आली. या संपूर्ण घटनेचे वर्णन 'घोर पाप' असे करत, पंतप्रधानांनी यावर भर दिला की, भविष्यात अशा पेपर फुटीच्या घटना घडू नयेत यासाठी सर्व राज्य सरकारांनी एकत्रितपणे काम केले पाहिजे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com