Constitutional Amendment India: मंत्रिपदावरून हटविण्याऐवजी निलंबन;प्रस्तावित १३०व्या घटनादुरुस्ती विधेयकाबाबत संसदीय समितीची शिफारस

Ministers to be suspended after 30 days in custody proposal: गंभीर गुन्ह्यांतील आरोपांवर सलग ३० दिवस कोठडीत राहिल्यास पंतप्रधान, मंत्री व मुख्यमंत्र्यांना पदावरून दूर न करता निलंबित करण्याची संसदीय समितीची शिफारस
Ministers to be suspended after 30 days in custody proposal

Ministers to be suspended after 30 days in custody proposal

sakal

Updated on

नवी दिल्ली: पंतप्रधान, केंद्रीय मंत्री आणि मुख्यमंत्री यांसारख्या घटनात्मक पदावरील व्यक्तींविरोधात गंभीर गुन्हे दाखल होऊन त्यांना ३० दिवसांपेक्षा अधिक काळ तुरुंगवास झाल्यास त्यांचे मंत्रिपद रद्द करण्याबाबतच्या प्रस्तावित १३०व्या घटनादुरुस्तीबाबत विरोधी पक्षांनी उपस्थित केलेल्या चिंतेच्या अनुषंगाने संसदीय समितीने यामध्ये सुधारणा सुचविल्या आहेत. गंभीर गुन्ह्यांच्या आरोपांप्रकरणी सलग ३० दिवस कोठडीत राहिल्यास संबंधित व्यक्तीला पदावरून कायमस्वरूपी दूर करण्याऐवजी निलंबित करण्याची शिफारस संसदीय समितीने केली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com