Patna Mother Murder : मुलानेच आईला जिवंत जाळलं; पोलिसांना म्हणाला- ‘मी देवाचा अवतार, कलियुग सुरूय, मीच तिला संपवलं'

Crime News : अटकेनंतर आरोपीने आपण 'देव' असल्याचा दावा करत 'कलियुग' सुरू असल्याचे सांगितले आणि आईची हत्या केल्याचे कबूल केल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. पोलिसांकडून हत्येचा हेतू आणि आरोपीच्या अंमली पदार्थ सेवनाबाबत तपास सुरू आहे.
Patna Mother Murder

Patna Crime News

esakal

Updated on

Patna Mother Murder Case: बिहारची राजधानी पाटण्यातून एक थरकाप घटना समोर आली आहे. एका मुलाने आपल्या ६० वर्षीय आईला जिवंत जाळले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी चिंटू कुमार हा नशेत होता. त्याला अटक करण्यासाठी पोलीस आले असता त्याने पोलिसांवर हल्ला केला. अटकेनंतर आरोपी आपण 'देव' असल्याचा दावा करू लागला.

Loading content, please wait...

Related Stories

70-year-old woman found murdered in Dindori farm pond
Crime
Six-Year-Old boy Protest
BPSC TRE 4 students demand domicile policy
Marathi News Esakal
www.esakal.com