Petrol and Diesel: खिशाला जबरदस्त फटका बसणार! पेट्रोल-डिझेलमध्ये मोठी दरवाढ होणार? केंद्र सरकारने दिले स्पष्ट संकेत

Petrol and Diesel Price News: भविष्यात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. जागतिक स्तरावर कच्च्या तेलाच्या किमतीत झालेल्या लक्षणीय वाढीमुळे हे घडत आहे.
Petrol-Diesel Price Hike

Petrol-Diesel Price Hike

ESakal

Updated on

महागाईचा आणखी एक मोठा बॉम्ब तुमच्या खिशावर आदळणार आहे. देशभरात पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढणार आहेत. सरकारी सूत्रांनी असे संकेत दिले आहेत की, नजीकच्या भविष्यात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात लक्षणीय वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. याचा अर्थ असा की, गेल्या चार वर्षांपासून स्थिर असलेल्या किमती आता तुमचे बजेट उद्ध्वस्त करण्याच्या तयारीत आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com