

Petrol Diesel Price India new
esakal
Petrol Diesel Rates : देशातील सरकारी तेल कंपन्यांनी आज (2 ऑगस्ट) पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर जाहीर केले आहेत. देशातील बहुतांश शहरांमध्ये इंधनाचे दर पूर्वीप्रमाणेच कायम ठेवण्यात आले आहेत. मात्र, काही शहरांमध्ये स्थानिक कर (Local Tax) आणि वाहतूक खर्चामुळे (Freight Charges) किरकोळ वाढ किंवा घट झाली आहे. त्यामुळे वाहनचालकांनी इंधन भरण्यापूर्वी आपल्या शहरातील ताजे दर तपासून घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.