PM Kisan Beneficiary Status Check Online
esakal
PM Kisan 24th installment date 2026 : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (PM-Kisan) योजनेच्या 24 व्या हप्त्याची देशभरातील शेतकरी आतुरतेने वाट पाहत आहेत. या योजनेअंतर्गत पात्र शेतकरी कुटुंबांना केंद्र सरकारकडून दरवर्षी 6 हजार रुपयांची आर्थिक मदत दिली (PM Kisan 24th Installment Date Update) जाते. ही रक्कम प्रत्येकी 2 हजार रुपयांच्या तीन समान हप्त्यांमध्ये थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाते. आता पुढील हप्ता कधी मिळणार आणि खात्यात पैसे जमा झाले आहेत की नाही, हे कसे तपासायचे, असे प्रश्न शेतकऱ्यांना पडले आहेत.