शेवटच्या दिवशी PM मोदी आणि शहा आले, ४ मिनिटात कामकाज आटोपले; लोकसभा अनिश्चित काळासाठी तहकूब

Parliament Monsoon Session संसदेच्या पावसाळी अधिवेशनात पहिल्या दिवसापासून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा लोकसभेत आले नव्हते. शेवटच्या दिवशी दोघेही उपस्थित राहिले, मात्र फक्त वंदे मातरम् गायनानंतर कामकाज तहकूब करण्यात आलं.
PM Modi and Amit Shah Arrive as Parliament Session Comes to an End

PM Modi and Amit Shah Arrive as Parliament Session Comes to an End

Esakal

Updated on

संसदेचं पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी लोकसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा उपस्थित राहिले. लोकसभेचं कामकाज सुरू होताच ४ मिनिटांनी अनिश्चित काळासाठी तहकूब करण्यात आलं. विरोधक आणि सरकारमध्ये आरोप प्रत्यारोप यामुळे पूर्ण पावसाळी अधिवेशन गदारोळात पार पडलं.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com