

pm narendra modi
esakal
PM Modi Melbourne Event Viral Video: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणादरम्यान एक रंजक प्रसंग पहायला मिळाला. मोदींचं भाषण सुरु असताना मागे उभी असलेली एक मुलगी अचानक समोरच्या दिशेने काहीतरी इशारे करत होती. पंतप्रधानांच्या हे लक्षात येताच त्यांनीदेखील मागे वळून बघितलं. या प्रसंगाचा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल झाला आहे.