Modi Fuel Saving Appeal : PM मोदींच्या 'इंधन बचती'च्या सल्ल्याला घरचा आहेर? 500 गाड्यांचा ताफा काढून भाजप नेत्याचे शक्तिप्रदर्शन!

why BJP convoy criticized in Bhopal : हा भव्य ताफा उज्जैनहून भोपाळपर्यंत गेला. मार्गात विविध ठिकाणी समर्थकांनी त्यांचे स्वागत केले.
Modi Fuel Saving Appeal

Modi Fuel Saving Appeal

esakal

Updated on

भोपाळ : मध्य प्रदेश पाठ्यपुस्तक मंडळाचे नवनियुक्त अध्यक्ष सौभाग्य सिंह ठाकूर यांनी उज्जैन ते भोपाळ असा 500 गाड्यांचा प्रचंड ताफा काढून शक्तिप्रदर्शन केले. एकीकडे पंतप्रधान मोदी देशवासीयांना इंधन बचतीचा आणि काटकसरीचा सल्ला देत असताना, त्यांच्याच पक्षाच्या नेत्याने या आवाहनाकडे पूर्णपणे दुर्लक्ष केल्याचे पाहायला मिळाले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com