

narendra modi
esakal
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी सोशल मीडियावर एक नवीन इन्स्टाग्राम रील शेअर करत जंतर मंतर आंदोलनादरम्यान वापरण्यात आलेल्या भाषेबाबत प्रतिक्रिया व्यक्त केली. या व्हिडिओत त्यांनी आंदोलनावेळी झालेल्या वैयक्तिक अपमानाचा उल्लेख करताना, संबंधित मुलांबद्दल कठोर कारवाईपेक्षा त्यांना योग्य मार्गदर्शन करण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले.