PM Modi : सोने आणि पेट्रोलबाबतच्या आवाहनाचा परिणाम दिसतोय,लोक प्रतिसाद देताहेत; पंतप्रधान मोदींनी 'मन की बात'मध्ये सांगितले अनेक अनुभव

Mann Ki Baat : अनेक कुटुंबांनी लग्नासाठी नवीन सोने न घेता जुन्या सोन्याचा पुनर्वापर करण्याचा निर्णय घेतला. लोकांनी कारपूलिंगचा अवलंब करून पेट्रोल-डिझेलची बचत करण्यास सुरुवात केली. नागरिकांनी आवाहनाला सक्रिय प्रतिसाद देत अनुभव शेअर केले.
Prime Minister Narendra Modi addressing citizens during Mann Ki Baat

Prime Minister Narendra Modi addressing citizens during Mann Ki Baat

esakal

Updated on

पंतप्रधान मोदींनी रविवारी 'मन की बात'च्या १३५ व्या भागात सोने खरेदी न करण्याचे आणि पेट्रोल व डिझेलची बचत करण्याचे आवाहन केल्यामुळे झालेल्या परिणामांवर चर्चा केली. पंतप्रधान मोदी म्हणाले, "देशातील प्रत्येक नागरिकाने माझ्या आवाहनाला केवळ पाठिंबाच दिला नाही तर त्यात सक्रिय सहभागही नोंदवला, त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. अनेक कुटुंबांनी त्यांचे अनुभव माझ्याशी शेअर केले आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com