

Narendra Modi Central Ministers Work Book
esakal
Narendra Modi Meeting : केंद्रीय मंत्रिमंडळात फेरबदलाच्या चर्चांना वेग आलेला असतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी सोमवारी सायंकाळी केंद्रीय मंत्र्यांसोबत महत्त्वाची आढावा बैठक घेणार आहेत. या बैठकीत निवडक मंत्रालयांचे कामकाज, योजनांची प्रगती आणि मंत्र्यांच्या कामगिरीचे मूल्यमापन केले जाणार आहे.