

Student After PM Modi Forgiveness
Esakal
पंतप्रधान नरेंद्र मोदींना जंतर मंतरवर आंदोलनावेळी शिवीगाळ करणाऱ्या विद्यार्थीनीने आता पंतप्रधान मोदींच्या व्हिडीओनंतर आणखी एक व्हिडीओ शेअर केलाय. सुरुवातीला तिने माफी मागणारा व्हिडीओ पोस्ट केला होता. तसंच आपली चूक झाल्याचं म्हटलं होतं. आता पंतप्रधान मोदींनी माफ केल्याचा व्हिडीओ पोस्ट केल्यानंतर तिने आनंद व्यक्त केलाय. मी चुकीच्या शब्दांचा वापर केला होता आणि त्यानंतरही मला माफ करणं ही मोठी गोष्ट असल्याचं विद्यार्थीनीने म्हटलं.