पंतप्रधान मोदी ६ दिवस युरोप दौऱ्यावर; UAE, इटलीसह ५ देशांना देणार भेट

Narendra Modi foreign visit मध्य पूर्वेत तणावाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी युरोप दौऱ्यावर जाणार आहेत. ६ दिवसांच्या दौऱ्यात पंतप्रधान मोदी ५ देशांना भेट देणार आहेत.
पंतप्रधान मोदी ६ दिवस युरोप दौऱ्यावर; UAE, इटलीसह ५ देशांना देणार भेट
Updated on

Narendra Modi to Visit 5 Countries in 6 Days पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारपासून पाच देशांच्या दौऱ्यासाठी रवाना होणार आहेत. यात पहिल्या टप्प्यात शुक्रवारी संयुक्त अरब अमिरातीला ते जाणार आहेत. राष्ट्रपती शेख मोहम्मद बिन जायद अल नह्यान यांच्याशी चर्चा करणार आहेत. द्विपक्षीय मुद्द्यांवर यामध्ये चर्चा होणार आहे. इराण अमेरिका युद्धाच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या परिस्थितीत ऊर्जा सहकार्य आणि प्रादेशिक, आंतरराष्ट्रीय मुद्द्यांचा यात समावेश असणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com