परीक्षा व्यवस्थेत मोठा बदल होणार? उच्चस्तरीय टास्क फोर्सची स्थापना; PM मोदींची मोठी घोषणा

PM Modi Announces Nandan Nilekani-Led Task Force : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इन्फोसिसचे सहसंस्थापक नंदन निलेकणी यांच्या नेतृत्वाखाली उच्चस्तरीय टास्क फोर्स स्थापन करण्याची घोषणा केली आहे.
PM Modi Announces Nandan Nilekani-Led Task Force

PM Modi Announces Nandan Nilekani-Led Task Force

esakal

Updated on

देशातील परीक्षा व्यवस्था अधिक पारदर्शक, विश्वासार्ह आणि विद्यार्थीकेंद्रित करण्यासाठी केंद्र सरकारने मोठे पाऊल उचलले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इन्फोसिसचे सहसंस्थापक नंदन निलेकणी यांच्या नेतृत्वाखाली उच्चस्तरीय टास्क फोर्स स्थापन करण्याची घोषणा केली आहे. ही समिती देशातील परीक्षा प्रणालीत दीर्घकालीन आणि व्यापक सुधारणा सुचवणार असून, त्याआधारे सरकार पुढील निर्णय घेणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com