esakal | पंतप्रधान नरेंद्र मोदी राष्ट्रपती भवनात पोहोचले; महत्वाची बैठक सुरु
sakal

बोलून बातमी शोधा

Narendra Modi

पंतप्रधान नरेंद्र मोदी राष्ट्रपती भवनात पोहोचले; महत्वाची बैठक सुरु

sakal_logo
By
अमित उजागरे

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी राष्ट्रपती भावनात पोहोचले असून या ठिकाणी मंत्रिमंडळाची महत्वाची बैठक सुरु आहे. अद्याप बैठक संपलेली नसल्याने यातील तपशील कळू शकलेले नाही. ही दीर्घ बैठक असून रात्री ९ वाजेपर्यंत ती चालेल असं सुत्रांकडून सांगण्यात येत आहे. या बैठकीला शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान आणि आरोग्य मंत्री मनसुख मांडवीय हे प्रेझेंटेशन देणार असल्याचं सुत्रांच्या हवाल्यानं टाईम्सनाऊ न्यूजनं म्हटलं आहे.

loading image
go to top