मोठी बातमी! ऑस्ट्रेलिया दौऱ्यापूर्वी पंतप्रधान मोदींना जीवे मारण्याची धमकी, मेलबर्न पोलिसांकडून तपास

PM Narendra Modi Death Threat : एका सोशल मीडिया पोस्टच्या खाली ही धमकी देण्याची आल्याची माहिती आहे. त्यामुळे चांगलीच खळबळ उडाली आहे.
pm narendra modi

pm narendra modi

esakal

Updated on

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आगामी ऑस्ट्रेलिया दौऱ्यापूर्वी त्यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या प्रकरणाची गंभीर दखल घेत ऑस्ट्रेलियातील मेलबर्न पोलिसांनी तपास सुरू केला असून, संबंधित सोशल मीडिया खात्याची आणि धमकी देणाऱ्या व्यक्तीची माहिती गोळा करण्याचे काम सुरू आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com