PM Narendra Modi : सुख, शांती व समृद्धीची नवकार मंत्रात ताकद : मोदी

Navkar Mantra : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवकार मंत्रात संपूर्ण विश्वातील सुख, शांती आणि समृद्धी निर्माण करण्याची ताकद असल्याचे सांगितले. त्यांनी नव्या पिढीसाठी नऊ संकल्पांची माहिती दिली, ज्यामुळे शांतता आणि दिशा मिळेल.
PM Narendra Modi
PM Narendra Modisakal
Updated on

नवी दिल्ली : ‘‘संपूर्ण विश्वात सुख, शांती व समृद्धी निर्माण करण्याची ताकद नवकार मंत्रात आहे. नवकार मंत्र हा आपल्या आस्थेचे केंद्र आहे. हा मंत्र १०८ गुणांना नमन करतो,’’ असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. या वेळी त्यांनी नऊ संकल्प सांगितले. त्यामुळे नव्या पिढीला दिशा मिळेल, व जगभरात शांतता नांदेल, असेही त्यांनी सांगितले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com