देशाला कोरोना लशींचे मजबूत कवच, महामारीविरोधात १०० वर्षे लढा देईल

देशाला आता १०० कोटींचे कोरोना लशींचे मजबूत कवच मिळाले आहे.
नरेंद्र मोदी
नरेंद्र मोदी
Updated on

नवी दिल्ली : देशाला आता १०० कोटींचे कोरोना लशींचे मजबूत कवच मिळाले आहे. ते कोरोना महामारीला १०० वर्षे लढा देईल, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) म्हणाले. आज गुरुवारी (ता.२१) भारताने १०० कोटी कोरोना लसीकरणाचा टप्पा पार केला आहे. त्यानिमित्त ते बोलत होते. भारताने इतिहास घडवला आहे. हा भारतातील विज्ञान, उद्योग, भारतीयांचा सामुहिक शक्तीचा विजय (Covid Vaccine) असल्याचे मोदींनी या प्रसंगी सांगितले.

नरेंद्र मोदी
आर्यन खानच्या जामीनावर प्रशांत भूषण म्हणाले, हा काय मूर्खपणा !

सोशल मीडियावरही धन्यवाद मोदीजी असा ट्रेंड सुरु आहे. आज केंद्रीय आरोग्यमंत्री डाॅ. मनसूख मांडविया यांनी, ना हम रुके कहीं, ना हम डिगे कही | शत्रु हो कोई भी हम झुके नहीं, दुश्मन के शस्त्र जो हो हजार | शत कोटि कवच से हम तैयार, या नवीन गाण्याची चित्रफित आपल्या सोशल मीडिया हँडलवरुन प्रसिद्ध केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com