PM Modi Waits 45 Minutes at Delhi Airport for NEET Students
esakal
रविवारी घेण्यात आलेल्या री-नीट परीक्षेच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विद्यार्थ्यांना प्राधान्या देत महत्त्वपूर्ण निर्णय घेतल्याचं बघायला मिळालं. विद्यार्थ्यांना वाहतुकीचा कोणताही अडथळा निर्माण होऊ नये, यासाठी त्यांनी दिल्ली विमानतळावर तब्बल ४५ मिनिटे थांबण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाचं सध्या सर्वच स्तरातून कौतुक होतं आहे.