पाकिस्ताननं आता 'नापाक कृत्य' करण्याचा प्रयत्न केल्यास...; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा थेट इशारा, नेमकं काय म्हणाले?

PM Modi Warns Pakistan : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दिल्लीतील श्री राम कॉलेज ऑफ कॉमर्समध्ये विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते.
PM Modi Warns Pakistan

PM Modi Warns Pakistan

esakal

Updated on

दहशतवादाला प्रत्युत्तर देण्यासाठी भारत सक्षम झाला असून, पाकिस्तानकडून नापाक कृत्य झाल्यास भारतीय सैन्य घरात घुसून कारवाई करतं, असा थेट इशारा पंतप्रधान मोदी यांनी पाकिस्तानला दिला आहे. त्यांच्या या विधानानंतर राजकीय वर्तुळात विविध चर्चा रंगू लागल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दिल्लीतील श्री राम कॉलेज ऑफ कॉमर्समध्ये विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com