वर्षाला फक्त ४ अनुदानित सिलिंडर? उज्ज्वला योजनेच्या नियमात केंद्र सरकार मोठा बदल करण्याच्या तयारीत; काय होणार परिणाम?

PM Ujjwala Yojana LPG Subsidy Update : योजनेतील गैरवापराला आळा घालण्यासाठी सरकारकडून हा निर्णय घेतला जात असल्याची माहिती आहे.
PM Ujjwala Yojana LPG Subsidy Update

PM Ujjwala Yojana LPG Subsidy Update

esakal

Updated on

प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत मिळणाऱ्या अनुदानित गॅस सिलिंडरांच्या संख्येत कपात होणार आहे. केंद्र सरकार यासंदर्भात मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. यामुळे अनेक कुटुंबांमध्ये सध्या संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. योजनेतील गैरवापराला आळा घालण्यासाठी सरकारकडून हा निर्णय घेतला जात असल्याची माहिती आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com