पंजाब नॅशनल बँकेच्या तिजोरीत तब्बल १७ कोटी २९ लाख रुपयांच्या बनावट नोटा; मॅनेजरला अटक, तीन कर्मचारीही निलंबित

PNB Fake Notes Case : मंगळवारी रात्री बँक मॅनेजरला अटक करण्यात आली असून याप्रकरणाचा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे सोपवण्यात आला आहे.
 Punjab National Bank

PNB Fake Notes Case

esakal

Updated on

Punjab National Bank: उत्तर प्रदेशातील सहारनपूरमध्ये पंजाब नॅशनल बँकेच्या (PNB) करेंसी चेस्टमध्ये तब्बल १७ कोटी २९ लाख रुपयांच्या बनावट नोटा आढळल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी मंगळवारी रात्री बँक मॅनेजरला अटक करण्यात आली असून याप्रकरणाचा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे सोपवण्यात आला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com