Pratik Yadav: शरीराच्या ६ भागांवर जखमांच्या खुणा अन्... प्रतीक यादव यांचा मृत्यू कसा झाला? शवविच्छेदन अहवालातून मृत्यूचं खरं कारण समोर

Pratik Yadav Death Reason: उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री मुलायम सिंह यादव यांचे पुत्र प्रतीक यादव यांचे संशयास्पद परिस्थितीत निधन झाले. या बातमीने खळबळ उडाली आहे.
Pratik Yadav Death Reason

Pratik Yadav Death Reason

ESakal

Updated on

भारतीय जनता पक्षाच्या नेत्या आणि महिला आयोगाच्या उपाध्यक्षा अपर्णा यादव यांचे पती प्रतीक यादव यांचा शवविच्छेदन अहवाल समोर आला आहे. समाजवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अखिलेश यादव यांच्या धाकट्या भावाच्या मृत्यूचे कारण या अहवालात स्पष्टपणे नमूद केले आहे. अहवालानुसार, रक्ताची गुठळी तयार झाली होती. ही गुठळी शरीराच्या खालच्या भागातून वरच्या भागात गेली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com