लाल किल्ल्यावर स्वातंत्र्यदिनाचा भव्य सोहळा! ध्वजारोहणापासून भाषणापर्यंत... १५ ऑगस्टला काय-काय घडणार? वाचा मिनिट-टू-मिनिट वेळापत्रक

PM Modi Independence Day Programme: देश उद्या आपला ८० वा स्वातंत्र्यदिन साजरा करणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी लाल किल्ल्याच्या तटबंदीवरून देशाला संबोधित करणार आहेत.
PM Modi Red Fort Ceremony Check Complete 15 August Schedule

PM Modi Red Fort Ceremony Check Complete 15 August Schedule

ESakal

Updated on

पंतप्रधान नरेंद्र मोदी १५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने लाल किल्ल्याच्या तटबंदीवरून राष्ट्राला संबोधित करणार आहेत. स्वातंत्र्यदिन सोहळ्याचा संपूर्ण कार्यक्रम सुरक्षेपासून ते पंतप्रधानांचे आगमन आणि ध्वजारोहणापर्यंत निश्चित झाला आहे. या कार्यक्रमात सकाळी ६:५० वाजता गार्ड ऑफ ऑनर लाल किल्ल्यावर दिला जाईल. सकाळी ६:५५ मिनिटांनी संरक्षण सचिव लाल किल्ल्यावर पोहोचतील. तटबंदीखालील निर्धारित ठिकाणी जातील.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com