

rahul gandhi
esakal
rahul gandhi cec gyanesh kumar claim: लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पत्रकार परिषदेत बोलताना एक खळबळजनक दावा केला आहे. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचे आपल्याला मेसेज येत असल्याचा दावा त्यांनी केलाय. ज्ञानेश कुमार यांनी या प्रकरणात 'सरकारी साक्षीदार' व्हावे, असा सल्ला आपण त्यांना दिल्याचे राहुल गांधी यांनी सांगितले.