

Rahul Gandhi Action Mode Congress Rajya Sabha MP
esakal
Rahul Gandhi Latest News : संसदेचे विशेष अधिवेशन ३० नोव्हेंबरपासून सुरू होणार असल्याच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस हायकमांडने आपल्या सर्व खासदारांना महत्त्वाचे निर्देश दिले आहेत. २९ नोव्हेंबरला सकाळी १० वाजेपर्यंत सर्व खासदारांनी दिल्लीत उपस्थित राहावे, असा निरोप पक्षाकडून देण्यात आला आहे. अधिवेशन सुरू होण्याच्या २४ तास आधीच दिल्लीत पोहोचण्याच्या सूचना देण्यात आल्याने काँग्रेसने संसदीय रणनीतीच्या दृष्टीने तयारी सुरू केल्याचे दिसत आहे.