Election Commission Controversy : 'ज्ञानेश कुमारांनी लोकसभेसह यापूर्वीच्या अनेक विधानसभा निवडणुकांत हेराफेरी केली'; राहुल गांधींचा गंभीर आरोप, मोदी-शाहांवरही निशाणा

Rahul Gandhi’s allegations against Gyanesh Kumar : राहुल गांधी यांनी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यावर निवडणूक प्रक्रियेत कथित हेराफेरीचे आरोप केले असून, त्यांच्या राजीनाम्यासह मोदी-शाह यांच्या चौकशीची मागणी केली आहे.
Rahul Gandhi allegations against Gyanesh Kumar

Rahul Gandhi allegations against Gyanesh Kumar

esakal

Updated on

नवी दिल्ली : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात विरोधकांकडून सुरू असलेल्या टीकेच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर गंभीर आरोप केले (Rahul Gandhi Vote Theft Allegations) आहेत. लोकसभा निवडणुकीसह यापूर्वीच्या अनेक विधानसभा निवडणुकांमध्ये हेराफेरी झाल्याचा दावा राहुल गांधी यांनी केला. या प्रकरणात आतापर्यंत समोर आलेल्या पुराव्यांपेक्षा आणखी बरेच पुरावे आपल्याकडे असल्याचेही त्यांनी सांगितले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com