Rahul Gandhi : ज्ञानेश कुमार यांनी माफीचा साक्षीदार व्हावे! राहुल गांधींचा मोर्चाआधी मोठा इशारा, 'एसआयआर' मधील खरे गुन्हेगार दुसरेच..

Supreme Court Petition : लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आरोप केला की केंद्र सरकार मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना वाचवत आहे. त्यांनी ज्ञानेश कुमार यांचा राजीनामा न मिळेपर्यंत आंदोलन थांबवणार नसल्याचे स्पष्ट केले.
Rahul Gandhi Accuses Government of Protecting CEC Gyanesh Kumar

Rahul Gandhi Accuses Government of Protecting CEC Gyanesh Kumar

esakal

Updated on: 

लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी सरकार मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना वाचवत असल्याचा गंभीर आरोप केला आहे. भारताचे सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी इंडिया आघाडीच्या नेत्यांची भेट नाकारली असली तरी आम्ही ज्ञानेश कुमार प्रकरणात सुप्रीम कोर्टाच याचिका दाखल करणार आहोत असे ते म्हणाले. आमचा मोर्चा हा न्यायासाठी आहे, ज्ञानेश कुमार यांचा राजीनामा घेतल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही, असे ते म्हणाले. सरकारने दिल्ली शहर वेठीस धरले आहे, हे केवळ ज्ञानेश कुमारांना वाचवण्यासाठी सुरु असल्याचे राहुल गांधी यांनी म्हटले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com