ज्ञानेश कुमार यांची खुर्ची जाणार, तुरुंगवारीही ठरलेली! रामलीला मैदानातून राहुल गांधींचा थेट इशारा...

Rahul Gandhi Warns Gyanesh Kumar : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना त्यांच्या पदावरून हटवण्यात येईल आणि त्यांना तुरुंगात जावं लागेल, असा इशाराही राहुल गांधी यांनी दिला. |
Rahul Gandhi Warns Gyanesh Kumar

Rahul Gandhi Warns Gyanesh Kumar

esakal

Updated on: 

दिल्लीतील रामलीला मैदानावर INDIA आघाडीची महारॅली आयोजित करण्यात आली होती. या रॅलीत काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. २०२४ ची लोकसभा निवडणूक ही बेकायदेशीर आणि चोरलेली निवडणूक होती, असा गंभीर आरोप त्यांनी केला. तसेच मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना त्यांच्या पदावरून हटवण्यात येईल आणि त्यांना तुरुंगात जावं लागेल, असा इशाराही राहुल गांधी यांनी दिला.

Loading content, please wait...