राहुल गांधी भारतात परतले; ईडीनं चौकशीसाठी बोलावलं!

ईडीनं यापूर्वीच त्यांना नोटीस बजावली होती.
राहुल गांधी
राहुल गांधीesakal
Updated on

नवी दिल्ली : काँग्रेस नेते राहुल गांधी हे परदेशातून भारतात परतले आहेत. भारतात दाखल होताच ईडीनं त्यांना चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. यापूर्वीच ईडीनं राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांना नॅशनल हेरॉर्ल्ड प्रकरणी नोटीस पाठवली होती. (Rahul Gandhi returns to India ED called for questioning)

राहुल गांधी परदेश दौऱ्यावरुन काल रात्री दिल्लीमध्ये परतले आहेत, अशी माहिती काँग्रेसच्या सुत्रांनी दिली आहे. ईडीनं त्यांना नॅशनल हेरॉर्ड केसमध्ये समन्स पाठवून १३ जून रोजी चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. परंतू परदेश दौऱ्यावर असल्यानं त्यांनी ईडीकडे मुदत वाढवून मागितली होती.

राहुल गांधी
राज्यसभा निवडणुकीत 'बविआ' कोणाच्या बाजूनं? हितेंद्र ठाकुरांनी स्पष्टच सांगितलं

दरम्यान, ईडीनं सोनिया गांधी यांना ८ जून रोजी तर राहुल गांधींना चौकशीसाठी २ जून ही तारीख दिली होती. पण राहुल गांधी यांनी ५ जूननंतर तारीख मागितली होती. पण आता ईडीनं त्यांना १३ जून रोजी चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिलेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

West Bengal new chief minister 2026
maharashtra Latest Marathi News Live Update
Who is Suvendu Adhikari?
How TVK Emerged as Largest Party in Tamil Nadu
Marathi News Esakal
www.esakal.com