'पिक्चर अभी बाकी है, एक व्यक्ती-एक मत...' बिहारच्या SIRवरून राहुल गांधींनी पुन्हा ECIला घेरलं

Rahul Gandhi : मतदार यादीत घोटाळा आणि मतदार यादीच्या पडताळणीवरून पुन्हा एकदा निवडणूक आयोगावर राहुल गांधी यांनी हल्लाबोल केलाय. हा तर ट्रेलर आहे, पिक्चर अजून बाकी असल्याचं म्हणत राहुल गांधींनी इशारा दिलाय.
Rahul Gandhi Targets ECI Over Bihar SIR, Warns “Picture Abhi Baki Hai”
Rahul Gandhi Targets ECI Over Bihar SIR, Warns “Picture Abhi Baki Hai”Esakal
Updated on

लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय. निवडणूक आयोगाच्याच संकेतस्थळावरून डेटा घेत त्यात असलेल्या त्रुटी राहुल गांधी यांनी पत्रकार परिषदेतून मांडल्या. यानंतर इंडिया आघाडीने निवडणूक आयोगावर मोर्चाही काढला. मतदार यादीत घोटाळा आणि मतदार यादीच्या पडताळणीवरून पुन्हा एकदा निवडणूक आयोगावर राहुल गांधी यांनी हल्लाबोल केलाय.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com