Rahul Gandhi Speech Disrupted in Lok Sabha
esakal
Rahul Gandhi’s speech during the President’s Address debate was disrupted : दिल्लीत सध्या संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. यावेळी राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर चर्चा सुरू असताना सभागृहात गदारोळ बघायला मिळाला. राहुल गांधी यांनी माजी जनरल मनोज नरवणे यांच्या पुस्तकाचा उल्लेख केला होता. त्यावर सत्ताधाऱ्यांनी आक्षेप घेतला. पण बराच वेळ राहुल गांधी बोलण्यावर ठाम राहिल्याने गोंधळाची स्थिती निर्माण झाली. अखेर लोकसभा अध्यक्षांनी सभागृह एक तासासाठी तहकूब केलं.