विद्यार्थी, मूर्ख आणि अंधभक्त; लोकसभेत राहुल गांधींनी सांगितलेल्या ३ कॅटेगरीवरून गदारोळ

Rahul Gandhi in Lok Sabha : राहुल गांधी यांनी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देत शिक्षण व्यवस्थेबाबत तरुणांमध्ये असलेला संताप योग्य असल्याचे सांगितले. त्याचवेळी सरकारवर टीका करत विद्यार्थ्यांच्या भावना समजून घेण्याचे आवाहनही केले.
Rahul Gandhi

Rahul Gandhi in Lok Sabha

esakal

Updated on

Rahul Gandhi in Lok Sabha: लोकसभेत सध्या पेपरफुटीविरोधी विधेयकावर चर्चा सुरू आहे. बुधवारी विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी या चर्चेत सहभाग घेतला. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देत शिक्षण व्यवस्थेबाबत तरुणांमध्ये असलेला संताप योग्य असल्याचे सांगितले. त्याचवेळी सरकारवर टीका करत विद्यार्थ्यांच्या भावना समजून घेण्याचे आवाहनही केले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com