

Rahul Gandhi Speaks to Students on Jobs, Paper Leaks
ESakal
काँग्रेसचे खासदार आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी शनिवारी विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यासाठी प्रयागराजमध्ये दाखल झाले. 'स्कूल्स इको' नावाच्या या कार्यक्रमात शिक्षण, रोजगार, बेरोजगारी, पेपरफुटी आणि भरती प्रक्रियेतील विलंब यांसारख्या युवा समस्यांवर चर्चा करण्यात आली. विद्यार्थी हे भारताचे भविष्य आहेत आणि आपण प्रेमाने लढा दिला पाहिजे, असे ते म्हणाले.