Sakal Podcast : न्यायालयावर नार्वेकर नाराज ते शरद पवारांच्या अध्यक्ष निवडीवरच आक्षेप

देशविदेशातील 8 महत्त्वाच्या घडामोडींची दखल दररोज सकाळ पॉडकास्टमध्ये घेतली जाते.
sakal Podcast
sakal PodcastE sakal

सकाळ पॉडकास्टमध्ये तुम्ही दिवसभरातील ८ महत्त्वाच्या बातम्या ऐकू शकता. सकाळ अॅपवर तुम्ही ऐकू शकता.

आज पॉडकास्टमध्ये काय ऐकाल?

१. बिहारनंतर काँग्रेसशासित राज्यांत होणार, जातनिहाय जनगणना; राहुल गांधींची घोषणा

२. ही संसदीय लोकशाही, आम्हाला काम करु द्या"; सुप्रीम कोर्टाच्या नोटिशीवर नार्वेकरांची नाराजी

३. घर चालवल्यासारखा पक्ष चालवला, अजित पवार गटाचा आणखी एक आरोप

४. 60 लाख युवक पहिल्यांदाच करणार मतदान

५. इस्त्राइलची ताकद वाढवण्यासाठी अमेरिकेचा मोठा निर्णय

६. 'आत्मपॅफ्लेट'बद्दल 'ताली'च्या लेखकाची पोस्ट चर्चेत

७. भुजबळांना आवरा, जरांगे पाटीलांचा इशारा

८.... तर आम्ही टोलनाके जाळून टाकू, राज ठाकरे यांचा इशारा.   

 .................

स्क्रिप्ट आणि रिसर्च - स्वाती केतकर-पंडित, निलम पवार

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com